भरे बाजार में युवक पर तलवार से हमला, हो रहा है वायरल ,जानिया पूरी घटना.
ठाणे:किरकोळ वादातून दिवसाढवळ्या भरबाजारात तलवार हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्लेखोर व जखमी दोघांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बाळाराम बबन दळवी (वय-२८), असे आरोपीचे तर संतोष नामदेव कोळेकर (वय-४५), असे जखमीचे नाव आहे.या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
वाशिंद स्टेशननजीकच्या बाजारात या दोघांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय
आहे. या भाजीपाल्याच्या दुकानावरुन रविवारी सकाळच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ
वाद झाला होता. त्यावेळी आरोपी बाळाराम याने तलवारीने संतोषवर हल्ला केल्याने
बचावासाठी संतोष बाजारात धावत सुटला. मात्र आरोपी बाळारामने त्याचा पाठलाग करून
त्याच्यावर तलवारीने हल्ला केला.

या हल्ल्यात संतोष रक्ताच्या थारोळ्यात निपचित जमिनीवर कोसळला. मात्र
बघ्यांच्या गर्दीतून त्याला वाचविण्यासाठी कोणीही समोर आले आले नाही. अखेर वाशिंद
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून हल्लेखोराला अटक केली. कोळेकरला उपचारासाठी
कल्याणाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्लेखोर बाळारामवर ३०७
कलम अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला सोमवारी
न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Post Comment
कोई टिप्पणी नहीं
अगर आपको आर्टिकल पसंद आया हो और आपका कोई सवाल हो तो आप नीचे कमेंट करके पूछ सकते हैं।इसी तरह के आर्टिकल पढ़ने के लिए ऊपर फॉलो का बटन दबाएँ।इस आर्टिकल को शेयर करें ताकि ज़्यादा से ज्यादा लोग इसके बारे में जान सकें।अगर मुझे समय मिला तो मैं आपके कॉमेंट्स का रिप्लाई ज़रूर करूँगा।आर्टिकल पड़ने का धन्यवाद।